Join us

गौरवकडे 'चुटकी बजा के'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:19 IST

'जस्सी जैसी कोई नही', 'चुटकी और शॉपकी' या मालिक ांमध्ये चमकलेला गौरव गेरा आता शुक्रवार पासुन सुरू होणारी 'चुटकी ...

'जस्सी जैसी कोई नही', 'चुटकी और शॉपकी' या मालिक ांमध्ये चमकलेला गौरव गेरा आता शुक्रवार पासुन सुरू होणारी 'चुटकी बजा के' ही मालिका होस्ट करणार आहे. निर्मात्यांचे आभार मानुन गौरव म्हणाला की,' हा कार्यक्रमही तेवढाच यशस्वी होईल, अशी त्याला खात्री आहे.'