परफेक्ट किल्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 12:44 IST
मराठी इंडस्ट्रीचे मॅगो डॉली उर्मिला कानिटकर-कोठारे हिने सासू-सासºयांसोबतचा एकदम झक्कास व परफेक्ट क्लिक सोशलमिडीयावर शेअर केला आहे. हा क्लिक ...
परफेक्ट किल्क
मराठी इंडस्ट्रीचे मॅगो डॉली उर्मिला कानिटकर-कोठारे हिने सासू-सासºयांसोबतचा एकदम झक्कास व परफेक्ट क्लिक सोशलमिडीयावर शेअर केला आहे. हा क्लिक जय मल्हार मालिकेच्या सेटवर असल्याचे दिसत आहे. यामध्ये महेश कोठारे,त्यांची पत्नी आणि सून उर्मिला कोठारे दिसत आहेत. सासू-सासºया सोबतचा हा फोटो पाहता हे नाते लय भारी दिसत आहे. नाहीतर नेहमी सासू-सासºयांच्या नावाने सगळीकडे खडे फोडतानाच पाहिले जाते. पण उर्मिलाचे हे नाते पाहता सास- भव की जोडी एकदम भारी असेच म्हणावे लागेल. लेकिन या परफेक्ट क्लिकमध्ये सिर्फ आदिनाथ की कमी महसूस हो रही है.