पर्ल चांगला पती होऊ शकतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 07:55 IST
‘बदतमिज’ कपल पर्ल पुरी आणि अस्मिता ही टीव्हीवरील आॅन स्क्रिन जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करीत आहेत, अशी चर्चा ...
पर्ल चांगला पती होऊ शकतो
‘बदतमिज’ कपल पर्ल पुरी आणि अस्मिता ही टीव्हीवरील आॅन स्क्रिन जोडी रिअल लाईफमध्ये एकमेकांना डेट करीत आहेत, अशी चर्चा आहे; मात्र दोघे याला नकार देतात; पण आता अस्मिताने म्हटले की, पर्ल एक चांगला पती होऊ शकतो. तो चांगला मित्र आहे. आता पर्लची एवढी तारीफ ऐकून कोणी काय विचार करायचा?