Join us

'बिग बॉस'मध्ये हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 06:37 IST

'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये रोमान्स खुप पहावयास मिळतो. एखाद्या जोडीत जवळीक होते तर एखाद्या जोडीत दुराव निर्माण होतो. ...

'बिग बॉस' या रिअँलिटी शोमध्ये रोमान्स खुप पहावयास मिळतो. एखाद्या जोडीत जवळीक होते तर एखाद्या जोडीत दुराव निर्माण होतो. प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा हा अनोखा फ ंडा. रिअल लाईफ कपल कीथ सिक्वेरिया आणि रोशेल रॉव यांच्यातील रोमांन्स बिग बॉसच्या कॅमेर्‍यात कैद झाला आहे.