Join us

लठ्ठपणा हीच ओळखलठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:45 IST

लठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान ठरला असल्याचे कॉमेडी स्टार भारती सिंग हिने सांगितले आहे. 7 वर्षांआधी मी मुंबईत आली त्यावेळी ...

लठ्ठपणा हा माझ्यासाठी वरदान ठरला असल्याचे कॉमेडी स्टार भारती सिंग हिने सांगितले आहे. 7 वर्षांआधी मी मुंबईत आली त्यावेळी मी लठ्ठ होती, मला माझ्या वजनाचा तिटकाराआला होता. हेच वजन माझ्यासाठी वरदान ठरले, मग कधी मी वजन कमी करण्याचा विचारही केला नाही. यशस्वी होण्यासाठी प्रतिभा आवश्यक असते, तुमच्या वजनाचा याच्याशी काहीच संबध नाही.