Join us

मोहित ‘मन मैं है...’ मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 05:05 IST

मोहित रैना ‘देवौं के देव महादेव’ मध्ये सर्वांना दिसला होता. आता तो टीव्ही शो ‘मन मैं है विश्वास’ मध्ये ...

मोहित रैना ‘देवौं के देव महादेव’ मध्ये सर्वांना दिसला होता. आता तो टीव्ही शो ‘मन मैं है विश्वास’ मध्ये दिसणार आहे. लोकांच्या विश्वास आणि आस्था यांच्यावर हा शो आधारित आहे. त्याला पाहिले की पण भगवान शिवशंकरची आठवण होते. हा शो त्याच्याशी संबंधित असून थोडी वेगळी भूमिका मोहितची असणार आहे.