Join us

मिका कॉमेडी नाईटस लाईव्ह सोडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 15:01 IST

कॉमेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमातून काढण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. कपिल ...

कॉमेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यामुळे मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह या कार्यक्रमातून काढण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. कपिल शर्मा आणि कलर्स वाहिनीमध्ये सुरू असलेले कोल्ड वॉर सगळ्यांनाच माहिती आहे. मिकाने काही दिवसांपूर्वी कपिलच्या द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमाची स्तुतीही केली होती. याच कारणाने मिकाला कॉमेडी नाईटस लाईव्ह हा कार्यक्रम सोडावा लागणार असल्याची चर्चा आहे.