Join us  

कॉलेज दिवसात अशी दिसायची ‘भाभीजी घर पर हैं’ची गौरी मॅम सौम्या टंडन, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 3:50 PM

मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले.

मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट असलेल्या सौम्याचा जन्म ३ नोव्हेंबर १९८४ मध्ये मध्य प्रदेशच्या भोपाळ शहरात झाला. पुढे तिचा परिवार उज्जेनला शिफ्ट झाला. तिचे शिक्षणही उज्जेनलाच झाले. सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच सौम्याने तिच्या पोर्टफोलिओमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. ज्यामध्ये सौम्याचा अंदाज बघण्यासारखा आहे. सौम्याचे हे कॉलेज दिवसांमधील फोटो आहेत.२००६ मध्ये सौम्याने तिच्या टीव्ही करिअरला सुरुवात केली. ‘ऐसा देश हंै मेरा’मध्ये तिने काम केले. यामध्ये तिने रस्टी देओलची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने ‘मेरी आवाज को मिल गई रोशनी’मध्ये काम केले.