Join us

​‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर किंगखानचा ठुमका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 21:03 IST

बालिवूडचा बादाशहा शाहरुख खानने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ठुुमका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. किंगखानने भाऊ कदम सोबत आपल्या ...

बालिवूडचा बादाशहा शाहरुख खानने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ठुुमका धरत प्रेक्षकांची मने जिंकली. किंगखानने भाऊ कदम सोबत आपल्या ‘फॅन’ चित्रपटातील जबरा फॅन आणि शांताबाई गाण्यावर डान्स केला.