कीथ बनला मुलगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:33 IST
सध्या बिग बॉस च्या सेटवर एक मनोरंजनात्मक टास्क देण्यात आला आहे.आता घर सेव्हन स्टार हॉटेल बनले आहे. स्पर्धक ...
कीथ बनला मुलगी
सध्या बिग बॉस च्या सेटवर एक मनोरंजनात्मक टास्क देण्यात आला आहे.आता घर सेव्हन स्टार हॉटेल बनले आहे. स्पर्धक हॉटेलचे स्टाफ बनले आहे.मंदना आणि अली हे दोघे कीथ, सुयशला आदेश देतात की, त्यांनी मुली बनून सर्वांचे मनोरंजन करावे. मुलींप्रमाणे त्यांनीही मेकअप केला आहे.