Join us

कश्मिराचा राक्षसी तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:55 IST

क श्मिरा शाहने स्टार प्लस वाहिनीवरील 'सिया के राम' मालिकेत राक्षसी तडका तिच्या भूमिकेतून दाखवून दिला आहे. ती म्हणते,' ...

क श्मिरा शाहने स्टार प्लस वाहिनीवरील 'सिया के राम' मालिकेत राक्षसी तडका तिच्या भूमिकेतून दाखवून दिला आहे. ती म्हणते,' मी माझ्या भूमिकेमुळे खुप खुश आहे. जेव्हा ते कॅरेक्टर मला कळाले तेव्हा मला ते माझ्यासाठीच बनवले गेल्यासारखे वाटले. मी याअगोदर फिक्शन शो कधीही केला नव्हता. पण मी हा रोल नाकारू शकत नाही.