करण-कृतिका येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:09 IST
छोट्या पडद्यावरची हॉट जोडी करण कुंद्रा आणि कृतिका कामरा लवकरच एकता कपूरच्या 'ये कहां आगए हम' द्वारे एकत्र येणार ...
करण-कृतिका येणार एकत्र
छोट्या पडद्यावरची हॉट जोडी करण कुंद्रा आणि कृतिका कामरा लवकरच एकता कपूरच्या 'ये कहां आगए हम' द्वारे एकत्र येणार आहेत. या दोघांनी यापूर्वी 'ये है मोहब्बते' चे दोन्ही सिजन तसेच 'प्यार का बंधन' या मालिकांत एकत्र काम केले आहे. निर्मात्यांनी या दोघांना या मालिकेत घेण्यासाठी खुप मेहनत घेतल्याचे समजते.