Join us

बनीमुळे पायल आनंदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:10 IST

पायल राजपूत हिला 'महाकुंभ' पाहिले होते. ती आता झी टीव्हीवरील नव्या मालिकेत एन्ट्री करण्यासाठी सज्ज आहे. पण ती सध्या ...

पायल राजपूत हिला 'महाकुंभ' पाहिले होते. ती आता झी टीव्हीवरील नव्या मालिकेत एन्ट्री करण्यासाठी सज्ज आहे. पण ती सध्या खुपच खुश आहे. त्याचे कारण म्हणजे तिच्या घरात पपीची एन्ट्री झाली आहे. ती म्हणते त्याच्या काळजीत माझा दिवस कसा जातो ते कळत नाही. मी त्याचे नाव 'बनी ' ठेवले आहे.