Join us

इट्स फॅमिली टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 02:27 IST

                 फॅमिलीला वेळ देणे बºयाच वेळा कलाकारांना शक्य होत नाही. मग ...

                 फॅमिलीला वेळ देणे बºयाच वेळा कलाकारांना शक्य होत नाही. मग एखाद्या वेळेस जर थोडा क्वालिटी टाईम मिळालाच तर हे स्टार्स तो आपल्या कुटूंबासमवेतच स्पेंड करायला प्रेफरन्स देतात. आता पहा ना स्पृहा जोशी हिने देखील एक फोटो नूकताच अपलोड केला असुन ती म्हणतेय अफ्टर अ लाँग टाईम इट्स फॅमिली टाईम. क्षिप्रा जोशी हिच्यासोबतचा मस्त साडितला फोटो स्पृहाने शेअर केला आहे. यामध्ये ती यल्लो कलरची काठापदराची साडी, हातात हिरव्या बांगड्या , गळ््यात मंगळसुत्र, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर अशा पारंपारिक  लुकमध्ये एकदम झक्कास दिसत आहे.