फै जलला बनायचंय हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:47 IST
'झलक दिखला जा रिलोडेड' चा विजेता फैजल खान बनला आहे. अंतिम स्पर्धेत मोहित मलिक, सनाया ईरानी आणि शमिता शेट्टी ...
फै जलला बनायचंय हिरो
'झलक दिखला जा रिलोडेड' चा विजेता फैजल खान बनला आहे. अंतिम स्पर्धेत मोहित मलिक, सनाया ईरानी आणि शमिता शेट्टी यांना मागे टाकून त्याने पुरस्कार मिळवला आहे. त्याला तीस लाख रूपये आणि एक कार मिळाली आहे. तो 'डीआयडी लिटिल मास्र्टस २' चा विजेताही होता.