Join us

​गुड न्यूज ..डिम्पी होणार आई!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 20:11 IST

डिम्पी गांगुली हिचा आनंद सध्या गगणात मावेनासा झाला आहे. कारणही तसे आहे. डिम्पीकडे गूड न्यूज आहे. होय, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ...

डिम्पी गांगुली हिचा आनंद सध्या गगणात मावेनासा झाला आहे. कारणही तसे आहे. डिम्पीकडे गूड न्यूज आहे. होय, गतवर्षी नोव्हेंबरमध्ये डिम्पीने उद्योगपती रोहित रॉय याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. आता डिम्पी आई होणार आहे. पुढील महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. रोहितसोबतचा एक फोटो डिम्पीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात डिम्पीचे बेबी बम्प दिसत आहे. या फोटोसोबत डिम्पीने रोहितसाठी लिहिलेला संदेशही वाचण्यासारखाच आहे. रोहितवरचे प्रेम डिम्पीचे व्यक्त केले आहे. डिम्पी शुभेच्छा..आॅल दी बेस्ट..! डिम्पीने लिहिलेय.."A year back on this very day we decided to be a part of each others life for the rest of our lives..Can't believe how time flies! Feels like it was only yesterday that I thought I had lost everything when you came along to hold my hand and gave me everything that I had ever hoped for and so much more.. I thank God everyday for sending you to me - my guardian angel, my lucky charm, my best friend. But today I want to thank you, thank you for being YOU! Can't tell you how happy you make me Rohit Roy! Love you infinity times infinity and yes, Happy One Year baby!"