फिटनेस फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:32 IST
'काहीही हं श्री' म्हणत 'होणार सून मी या घरची' या मालिकेमधील सर्व महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणारी तेजश्री प्रधान फिटनेस फंडा सांगते की,
फिटनेस फंडा
मी व्यायामापेक्षा डायटवर जास्त लक्ष केंद्रित करते. कारण व्यस्त शेड्युलमुळे व्यायामासाठी वेळच मिळत नसल्यामुळे डायट हेच महत्त्वाचे असते. त्यामुळे प्रथम दिवसातून प्रचंड पाणी पिते. तसेच फ्रूट सॅलड खाण्यावरही जास्त भर असतो. तसेच संध्याकाळी कमी खाणे हा नियम मी कटाक्षाने पाळते.