Join us

मृणाल ठाकूरची एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:40 IST

झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेत बुलबुल म्हणून जिने नाव कमावले अशी मृणाल ठाकूर ही लवकरच एक्झिट क रणार आहे....

झी टीव्हीवरील 'कुमकुम भाग्य' मालिकेत बुलबुल म्हणून जिने नाव कमावले अशी मृणाल ठाकूर ही लवकरच एक्झिट क रणार आहे.ती एक्झिट करताना अतिशय ड्रामाटिक पद्धतीने करणार आहे. कोणीतरी प्रग्याला मारण्याचा प्रयत्न करणार आहे असे तिला कळालेले असते.ती हॉस्पिटलमध्ये स्वत:ची प्लास्टिक सर्जरी करते.Photo Source : Youtube