Join us

सनीची 'थपकी' मध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:56 IST

'थपकी प्यार की'मध्ये श्रद्धाच्या एक्स बॉयफ्रेंडच्या एन्ट्रीमुळे थोडा टिवस्ट येणार आहे. श्रद्धाचा भूतकाळ रित्विकच्या रूपात समोर येतो. आणि बडे ...

'थपकी प्यार की'मध्ये श्रद्धाच्या एक्स बॉयफ्रेंडच्या एन्ट्रीमुळे थोडा टिवस्ट येणार आहे. श्रद्धाचा भूतकाळ रित्विकच्या रूपात समोर येतो. आणि बडे अच्छे लगते है फेम सनी गोरया हा ते कॅरेक्टर प्ले करतो आहे. सनीचे कॅरेक्टर अतिशय सकारात्मक असून तो खरोखर थपकीची मदत करण्याच्या विचारात असतो.