पंखुरी होणार द्रौपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:01 IST
पंखुरी अवस्थी हिने तिचा डेब्यू 'रझिआ सुलतान' मध्ये केला. तिच्या अभिनयाने सर्वांना थक्क केले. पण आता ती सोनी एंटरटेनमेंट ...
पंखुरी होणार द्रौपदी
पंखुरी अवस्थी हिने तिचा डेब्यू 'रझिआ सुलतान' मध्ये केला. तिच्या अभिनयाने सर्वांना थक्क केले. पण आता ती सोनी एंटरटेनमेंट वरील कर्ण या मालिकेत द्रौपदी ची भूमिका करणार आहे. महाभारत या कर्ण मालिकेत दाखवण्यात येणार आहे. चांगला चेहरा आणि दमदार अभिनय हे पंखुरीच्या कामाचे वैशिष्टय आहे.