Join us

कॉमेडी नाईट्स बनले हॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:38 IST

कॉमेडी नाईट्स बचाओ मध्ये सध्या वातावरण हॉट झाले आहे.हेट स्टोरी ३ च्या सेक्सी लेडिज जरीन खान आणि डेजी ...

कॉमेडी नाईट्स बचाओ मध्ये सध्या वातावरण हॉट झाले आहे.हेट स्टोरी ३ च्या सेक्सी लेडिज जरीन खान आणि डेजी शाह शो मध्ये आल्या असून भारती सिंग सोबत फन क्रिएट केला जात आहे.सेक्सी मुव्हज परफॉर्मन्स शोवर सादर होत आहेत. डेजीने इंस्ट्राग्रामवर फोटो पोस्ट केला आहे.