Join us

आईही पाहते ' बिग बॉस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 06:35 IST

बिग बॉसच्या नवव्या सत्रात सलमान म्हणाला,' बिग बॉस मध्ये ही अभिनय करत नाही. मी यात सलीम खानचा मुलगा, सोहेल, ...

बिग बॉसच्या नवव्या सत्रात सलमान म्हणाला,' बिग बॉस मध्ये ही अभिनय करत नाही. मी यात सलीम खानचा मुलगा, सोहेल, अरबाज, आर्पिता, अलवीराचा भाऊ असतो. हा शो आई देखील पाहते. ती हा शो पाहते आणि कल्पना करते. हे पाहणे योग्य नाही. प्रत्येकाला र्मयादेत राहायला पाहिजे.