Join us

अंश आणि दिव्या एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:39 IST

अँण्ड टीव्हीवरील 'बेगुसराय' मालिकेत पूनम आणि लखन एकत्र आले आहेत. भाग्यलक्ष्मीच्या चाहत्यांसाठी खुशखबर अशी आहे की, अंश आणि दिव्या ...

अँण्ड टीव्हीवरील 'बेगुसराय' मालिकेत पूनम आणि लखन एकत्र आले आहेत. भाग्यलक्ष्मीच्या चाहत्यांसाठी खुशखबर अशी आहे की, अंश आणि दिव्या यांच्यासोबतचे काही हॅपी क्षण अनुभवायला मिळणार आहेत. दिव्या खुप आजारी असते. तिला मदतीची गरज असते. तेव्हा अंश तिला आधार देतो.