Join us

'ईश्क का रंग' सेटवर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 08:31 IST

ईश्क का रंग सफेद मधील रचना म्हणजेच बरशा चॅटर्जी हिला गुड विशेस द्या. कारण, नुकतीच ती सेटवर एका अपघाताला ...

ईश्क का रंग सफेद मधील रचना म्हणजेच बरशा चॅटर्जी हिला गुड विशेस द्या. कारण, नुकतीच ती सेटवर एका अपघाताला बळी पडणार होती. बरशा तिच्या कोअँक्टर्स सोबत गप्पा मारत होती. ती अचानक पडली आणि तिला थोडा मार लागला. सर्वांनी तिला उठण्यास आणि मलमपट्टी करण्यास मदत केली.