इश्क का रंग सफेद घेणार लीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 15:11 IST
मालिकांनी लीप घेणे हा आता छोट्या पडद्यावरचा एक ट्रेंडच बनला आहे. इश्क का रंग सफेद ही मालिका आता पाच ...
इश्क का रंग सफेद घेणार लीप
मालिकांनी लीप घेणे हा आता छोट्या पडद्यावरचा एक ट्रेंडच बनला आहे. इश्क का रंग सफेद ही मालिका आता पाच वर्षांचा लीप घेणार आहे. लीपनंतर या मालिकेत प्रमुख व्यक्तिरेखेत असणारे विप्ल्व आणि धानी हे वेगवेगळे झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. धानी विप्ल्व आणि त्याच्या कुटुंबियांपासून दूर मुंबईला येऊन राहाणार आहे. ती तिथे व्यवसाय करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तसेच या दरम्यान एका अपघातात तिचा गर्भापात होणार असल्याचे म्हटले जात आहे.