रूपल त्यागी 'बिगबॉस'च्या घरातुन 'आऊट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:16 IST
रूपल त्यागी 'बिगबॉस'च्या घरातुन बाहेर पडली आहे. यावेळी ती खुपच भावनिक झाली होती. 'बिगबॉस' बाबत बोलताना ती म्हणाली, 'काही ...
रूपल त्यागी 'बिगबॉस'च्या घरातुन 'आऊट'
रूपल त्यागी 'बिगबॉस'च्या घरातुन बाहेर पडली आहे. यावेळी ती खुपच भावनिक झाली होती. 'बिगबॉस' बाबत बोलताना ती म्हणाली, 'काही एपिसोड त्या घरात घालवल्यावर मला कळून चुकले की हा खेळ काही माझ्यासाठी बनलेला नाही. निगेटीव्हीटीने हे घर भरलेले असुन या खेळासाठी मी स्वत:ला बदलु शकत नाही'