Join us

बिग बॉस टास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:43 IST

सरगुन, मँन्डी आणि रिषभ यांना बिग बॉसने टास्क दिला. पण सरगुनला रिमीकडे वळवले आहे. सरगुनने रिमीला एक टास्क दिला ...

सरगुन, मँन्डी आणि रिषभ यांना बिग बॉसने टास्क दिला. पण सरगुनला रिमीकडे वळवले आहे. सरगुनने रिमीला एक टास्क दिला आहे.ज्यामुळे सर्वच स्पर्धक परेशान झाले. सर्वांना वाटले की आता टास्क करणार नाही. पण तिने ठरवले आहे की, सर्वांना आश्‍चर्यचकित करायचे.तिला घराबाहेर काढण्यास कोणीही तयार नाही.