भारतीला मिळाला ड्रीम मॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 11:43 IST
कॉमेडियन भारती सिंग ही स्वत:च्या पर्सनल आयुष्याविषयी जास्त बोलताना दिसत नाही. पण नुकतेच तिने सांगितले आहे की, ' तिला ...
भारतीला मिळाला ड्रीम मॅन
कॉमेडियन भारती सिंग ही स्वत:च्या पर्सनल आयुष्याविषयी जास्त बोलताना दिसत नाही. पण नुकतेच तिने सांगितले आहे की, ' तिला तिचा ड्रीम मॅन मिळाला आहे. कॉमेडी शो चे लेखक हर्ष लिंबचिया हे तिचे ड्रीम मॅन असून त्याच्यासोबत तिने गुपचूप साखरपुडा ही करून घेतला आहे. तसेच तो तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान आहे.