'बालिकावधू' २000
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:39 IST
बालविवाह, घरगुती अत्याचार या विषयांवर वेळोवेळी सामाजिक संदेश देणारी ही मालिका २000 भागांचा पल्ला गाठणारी पहिली भारतीय मालिका ठरली ...
'बालिकावधू' २000
बालविवाह, घरगुती अत्याचार या विषयांवर वेळोवेळी सामाजिक संदेश देणारी ही मालिका २000 भागांचा पल्ला गाठणारी पहिली भारतीय मालिका ठरली आहे. कलर्सचे सीईओ राज नायक म्हणाले क ी,' या यशाचे सारे श्रेय प्रेक्षकांना जाते. यातील 'आनंदी' या पात्राला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.