Join us

आकांक्षा ‘अशोका’ मालिकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 01:12 IST

कलर्स वाहिनीवरील शो चक्र वर्ती अशोका सम्राटमध्ये मोठा लीप घेण्यात येणार आहे. मोहित रैना लीपनंतर अशोका बनणार असून ‘मेरी ...

कलर्स वाहिनीवरील शो चक्र वर्ती अशोका सम्राटमध्ये मोठा लीप घेण्यात येणार आहे. मोहित रैना लीपनंतर अशोका बनणार असून ‘मेरी आशिकी तुम से ही’ मधील आकांक्षा जुनेजा ही आता या शो मध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. कारूवाकीच्या भूमिकेसाठी तिला घेण्यात येईल, असे अपेक्षित आहे.