अमर-चार्ली झाले वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:00 IST
'दिल दोस्ती डान्स' फेम कुवर अमर आणि 'कैसी ये यारीया' फेम चार्ली चौहान मागच्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. 'नच ...
अमर-चार्ली झाले वेगळे
'दिल दोस्ती डान्स' फेम कुवर अमर आणि 'कैसी ये यारीया' फेम चार्ली चौहान मागच्या चार वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. 'नच बलिए'मध्ये एकत्र आल्यावर त्यांचे हे नाते जगजाहीर झाले. आता त्यांच्या जवळच्या मित्रांनी सांगितल्यानुसार मागच्या नऊ महिन्यांपासूनच हे दोघे वेगळे झाले आहेत.