Join us

अमनचे टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 12:40 IST

बिग बॉस सीजन ९ मध्ये सध्या सर्वजण व्यस्त आहेत.अमन वर्माने एका टास्कसाठी स्वत:चे टक्कल केले आहे.अली आणि ...

बिग बॉस सीजन ९ मध्ये सध्या सर्वजण व्यस्त आहेत.अमन वर्माने एका टास्कसाठी स्वत:चे टक्कल केले आहे.अली आणि सना यांनी त्यांच्याकडून केस कट करण्याची विनंती केली तेव्हा त्याने ते लगेचच आमलात आणले.स्पर्धकांमध्ये सध्या खुपच वाद असून ते निवळण्यासाठी थोडा वेळ लागेल.