Join us

एक्रूपची एन्ट्री..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:06 IST

सर्व्हिसवाली बहू आणि बडी देवरानी मध्ये भूमिका साकारलेल्या एक्रूप बेदीची स्टार प्लसच्या 'सुहानी सी एक लडकी' वर एन्ट्री होणार ...

सर्व्हिसवाली बहू आणि बडी देवरानी मध्ये भूमिका साकारलेल्या एक्रूप बेदीची स्टार प्लसच्या 'सुहानी सी एक लडकी' वर एन्ट्री होणार आहे. ती युवराजची बहीण प्रियाची भूमिका साकारणार आहे. ती गेल्या कित्येक वर्षांपासून घरापासून दूर राहत आहे. तिची भूमिका सकारात्मक असून ती कथेत ट्विस्ट आणणार आहे.