3857_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 05:21 IST
बॉलिवूडमध्ये कोट्यावधी कमाई करणारे स्टार्स भरपूर आहेत. जसे अमिताभ बच्चन, शाहरू ख खान, अमिर खान, सलमान खान आदींची कमाई कोटीच्य घरात आहे, मात्र आपल्याला रोजच्या मालिक ांद्वारे भेटणारे स्टार्स यांचीही कमाई कमी नाही. टिव्ही सिरीयल्सचे कलाकार देखील मोठी कमाई करतात.
3857_article
बॉलिवूडमध्ये कोट्यावधी कमाई करणारे स्टार्स भरपूर आहेत. जसे अमिताभ बच्चन, शाहरू ख खान, अमिर खान, सलमान खान आदींची कमाई कोटीच्य घरात आहे, मात्र आपल्याला रोजच्या मालिक ांद्वारे भेटणारे स्टार्स यांचीही कमाई कमी नाही. टिव्ही सिरीयल्सचे कलाकार देखील मोठी कमाई करतात.‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या प्रसिद्ध सिरीयलमध्ये काम केलेल्या राम कपूरची एका दिवसाची कमाई तब्बल १.५० लाख रुपये आहे. ‘महादेव’ या मालिकेतील मोहित रैना एका एपिसोडसाठी तब्बल एक लाख रुपये घेतो. अभिनेता रोनित रॉयची प्रति दिवसाची कमाई ८० हजार ते एक लाखापर्यंत आहे. ‘कहानी घर घर की’ मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली साक्षी तन्वर एका एपिसोडसाठी ७० हजार घेते. बिग बॉस विजेती श्वेता तिवारी एका दिवसाला ६० ते ७० हजार रुपये कमावते.