बॉलीवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेची बहीण असणा-या तेजस्विनी कोल्हापुरेने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला आहे. या गोड बातमीमुळे तेजस्विनीचा हबी पंकज सारस्वत, श्रद्धा कपूर आणि संपूर्ण कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण आहे. याविषयी श्रद्धानेही टिष्ट्वट करून आपल्या चाहत्यांना ‘मावशी’ झाल्याचे सांगितले.
तेजस्विनीला कन्यारत्न
By admin | Updated: February 2, 2015 00:36 IST