‘हिरोपंती’ सिनेमामधून चमकलेल्या क्रिती सॅननला लेटेस्ट तंत्रज्ञानाबद्दल खडान्खडा माहिती आहे. ती नेहमी नवनवीन गॅजेट्स वापरत असते आणि त्याबद्दल इतरांनाही सांगत असते. फिल्मी हीरोईनच्या घरी टेक्नो ट्रेंडबाबत अनेक मासिकेही दिसतात. त्यामुळे तिचे सगळे फ्रेंड्स तिला टेक गुरू म्हणून हाक मारतात.
टेकसॅव्ही क्रिती
By admin | Updated: January 5, 2015 23:30 IST