जास्मीन डिसुजा ‘वन नाइट स्टॅन्ड’ स्त्री-पात्रावर भर असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, यात सनी लिओन मुख्य भूमिकेत दिसणार आहे़ तनुज वीरवानी सनीला यात साथ देणार आहे. याच्या शूटिंगला मेहबुब स्टुडिओत सुरुवातही झाली आहे. सनी आणि तनुजच्या केमिस्ट्रीची चर्चा रंगली असून, चित्रपटातील हॉट दृश्यांबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत़
सनीचा ‘वन नाइट स्टॅन्ड’
By admin | Updated: January 20, 2015 22:44 IST