Join us

हनीसोबत सोनाक्षी

By admin | Updated: July 12, 2014 22:49 IST

लवकरच येणा:या ‘सुपरस्टार’ या व्हिडिओ अल्बममध्ये सोनाक्षी सिन्हा अगदी नव्या आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहे.

लवकरच येणा:या ‘सुपरस्टार’ या व्हिडिओ अल्बममध्ये सोनाक्षी सिन्हा अगदी नव्या आणि स्टायलिश लूकमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध रॅपर हनी सिंहने या अल्बममधील गिते गायली आहेत. सूत्रंनुसार सुपरस्टार हा फक्त व्हिडिओ अल्बम नसून 1क् मिनिटांचा एक लघुपट आहे. त्यात हनीसिंहच्या नव्या गाण्यांचा समावेश असणार आहे. आजवर देशी अवतारात दिसलेली सोनाक्षी सुपरस्टारमध्ये मात्र वेस्टर्न आणि स्टायलिश अवतारात दिसणार आहे. तिचा हा लूक तिच्या खासगी आयुष्यातील परिधानांशी बराच मिळताजुळता असल्याचे म्हटले जात आहे.