बी-टाऊनचे यंगस्टार्स आलिया भट आणि सिद्धार्थ मल्होत्रा एका कार्यक्रमासाठी नुकतेच एकत्र आले होते. येथे हे दोन्ही स्टार्स एकमेकांसोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसले. या इव्हेंटमध्ये सिद्धार्थ आलियासाठी फोटोग्राफर बनला. त्याने तिची भरपूर छायाचित्रे क्लिक केली. आलिया सुद्धा लाजून सिदला पोज देत होती. बॉलीवूडमध्ये या जोडीने एकत्रच कारकिर्दीला सुरु वात केली होती़ ते बेस्ट फे्रंड आहेत, असे सगळ््यांना सांगत असतात.
अन् सिद्धार्थ बनला फोटोग्राफर !
By admin | Updated: February 28, 2015 00:19 IST