अभिनेता सचिन पिळगावकर यांची कन्या श्रीया चक्क शाहरूख खानच्या एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘फॅन’ या चित्रपटात श्रीयाची छोटी, परंतु महत्त्वपूर्ण भूमिका आहे. श्रीयाने ‘एकुलती एक’ या चित्रपटातून २०१३ मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिने करिअरची सुरुवात २०१२ मध्ये आलेल्या शॉर्ट फिल्म ‘पेंटेंड सिग्नल’ आणि २०१३मध्ये आलेल्या ‘ड्रेसवाला’मधून केली होती.
बॉलीवूडमध्ये श्रीयाची एन्ट्री
By admin | Updated: March 4, 2015 23:01 IST