Join us

असा झाला शाहरुख बॉलिवूडचा बादशाह

By admin | Updated: November 2, 2015 00:00 IST

दिवानासाठी SRKच्या आधी अरमान कोहलीला विचारण्यात आले होते. बाजीगर साठी प्रथम सलमान खान त्यानंतर अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. ...

दिवानासाठी SRKच्या आधी अरमान कोहलीला विचारण्यात आले होते. बाजीगर साठी प्रथम सलमान खान त्यानंतर अक्षय कुमारला विचारण्यात आले होते. दोघानीही नाकारला आणि SRK ला बाजीगर बनवले.

स्वदेश साठी पहिली पसंती ह्रतिक रोशन होती पण त्याने चित्रपट नाकारुन ही संधी शाहरुखला दिली

करण-आर्जुनसाठी सलमान सोबत अजय देवगणला घेण्यात आले होते पण त्याने तो नाकारला.

चक दे इंडिया साठी पहिली पसंती सलमान खान होता.

अमिर खानने डर नाकारला आणि बॉलिवूडला नविन खलनायक भेटला

DDLJ साठी प्रथम सैफ अली खानला विचारण्यात आले होते त्याने चित्रपट नाकारला आणि SRK ने हिट केला आज ही तो चित्रपटगृहात चालू आहे.

बाजीगर चित्रपटाचं लेखन सलमानला समोर ठेऊन लिहीले होत पण सलमानला कथानक न आवडल्यामुळे त्याने नाकारला आणि तो SRK ला मिळाला

शाहरुख खानचा आज ५० वा वाढदिवस आहे फॅनसोबत त्याने तो साजरा केला पण किंग खान होण्यामागे त्याचे प्रतिस्पर्धी कलाकारचं जबाबदार आहेत. त्यांनी चित्रपट सोडले आणि ते चित्रपट सुपरहिट झाले. ते कोणते कलाकार आहेत हे पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...