गुपचूप साखरपुडा उरकलेल्या शाहीदला सगळेच लग्न कधी करणार म्हणून सतावत आहेत. शेवटी वैतागून त्याने आपले मौन सोडलेच. आपला साखरपुडा मीराशी झाला नसल्याचा खुुलासा शाहीदने केलाच. पण आपण लग्न मात्र या वर्षाच्या शेवटी नक्की करणार आहोत, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या वर्षाच्या शेवटी शाहीद बोहल्यावर नक्की चढणार असला तरी ते कोणाबरोबर याची मात्र उत्सुकता आहे.
शाहीदचे लग्न वर्षाअखेरीस
By admin | Updated: March 28, 2015 23:12 IST