Join us

शाहरूख-रोहित मराठीत

By admin | Updated: March 6, 2015 23:33 IST

हिंदी चित्रपटातील शाहरूख खान आणि रोहित शेट्टी मराठी चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ‘दुनियादारी’फेम दिग्दर्शक संजय जाधव हे चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

हिंदी चित्रपटातील शाहरूख खान आणि रोहित शेट्टी मराठी चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. ‘दुनियादारी’फेम दिग्दर्शक संजय जाधव हे चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. रोहित, संजय आणि शाहरूख या तिघांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवातही केली आहे. संजय आणि रोहितची जुनी ओळख आहे. संजय जाधवने रोहित शेट्टीच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे.