Join us

सोनालीने घेतले सार्इंचे दर्शन

By admin | Updated: March 29, 2015 22:54 IST

‘मितवा’, ‘क्लासमेट्स’च्या यशानंतर मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच साईबाबांचे दर्शन घेतले. रामनवमीच्या मुहूर्तावर सार्इंचे

‘मितवा’, ‘क्लासमेट्स’च्या यशानंतर मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच साईबाबांचे दर्शन घेतले. रामनवमीच्या मुहूर्तावर सार्इंचे आशीर्वाद घेण्यासाठी शिर्डीला हजेरी लावून ‘बाबांना तुम्हा सगळ््यांचा नमस्कार सांगितलाय’ असे टिष्ट्वट करीत दर्शन घेतल्यानंतरचा फोटोही अपलोड केला आहे.