Join us

सलमानचा कानमंत्र

By admin | Updated: March 29, 2015 22:49 IST

वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्याने सलमान खानने विराट कोहलीचे सांत्वन केले आहे. सोशल साईट्सवर चालणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करण्याचा सलमानने विराटला सांगितले आहे

वर्ल्डकपमध्ये पराभव झाल्याने सलमान खानने विराट कोहलीचे सांत्वन केले आहे. सोशल साईट्सवर चालणाऱ्या चर्चांकडे दुर्लक्ष करण्याचा सलमानने विराटला सांगितले आहे. भारताच्या पराभवाबाबत अनुष्काला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचेही सलमानने म्हटले आहे. सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर अनुष्का शर्मा आणि विराट यांच्याविषयी उलटसुलट पोस्ट आणि मेसेज फॉरवर्ड केले जात होते.