‘ए दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या आगामी चित्रपटात बॉलीवूडचा नवाब सैफ अली खानचा समावेश असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता सैफला या चित्रपटातून वगळण्यात आले आहे. चित्रपटामध्ये सैफची ही पतीची भूमिका इतकी छोटी होती की, याचे शूटिंग केवळ दीड ते दोन दिवसांमध्येच पूर्ण होणार होते. त्यामुळे सैफ अली खानची चित्रपटामध्ये तरी ऐश्वर्या राय बच्चनचा पती होण्याची नामी संधी हुकली आहे.
सैफची संधी हुकली
By admin | Updated: March 2, 2015 00:22 IST