Join us

आरजे टू अ‍ॅक्टिंग !

By admin | Updated: February 11, 2015 22:27 IST

भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप’मध्ये आता आरजे धनवीरचा अभिनय साकारताना दिसणार आहे.

‘भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप’मध्ये आता आरजे धनवीरचा अभिनय साकारताना दिसणार आहे. तो सम्राट शालिवहनची भूमिका साकारताना दिसेल. या मालिकेत सम्राट शालिवहन महाराणा प्रतापची बहीण मान कंवरच्या प्रेमात पडताना दिसेल़ याविषयी धनवीर म्हणतो, रेडिओ व अभिनय या दोन्ही क्षेत्रांची आवड आहे. म्हणून मी दोन्हीसाठी मेहनत करणार आहे.