Join us

ऋतुजा आता मोठ्या पडद्यावर

By admin | Updated: April 9, 2015 22:31 IST

अनेक जाहिरातींमधून झळकणारी, अभिनय कौशल्यात सरस असलेली मराठी मुलगी ऋतुजा शिंदे ही मराठी चित्रपट ‘आॅनलाइन बिनलाइन’मधून

अनेक जाहिरातींमधून झळकणारी, अभिनय कौशल्यात सरस असलेली मराठी मुलगी ऋतुजा शिंदे ही मराठी चित्रपट ‘आॅनलाइन बिनलाइन’मधून रसिक प्रेक्षकांसमोर यायच्या तयारीत आहे. ऋतुजा ही आॅनलाइन बिनलाइन चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि हेमंत ढोमेसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार असून, या चित्रपटात ती एका महाविद्यालयीन तरुणीची भूमिका करीत आहे.