Join us

रेहमान बनला लेखक

By admin | Updated: January 16, 2015 00:17 IST

मी एक चित्रपट लिहीत आहे आणि त्याचा सहनिर्माता बनण्याच्यासुद्धा विचारात आहे, पण चित्रपट दिग्दर्शनाचा माझा कोणताही विचार नाही

‘मी एक चित्रपट लिहीत आहे आणि त्याचा सहनिर्माता बनण्याच्यासुद्धा विचारात आहे, पण चित्रपट दिग्दर्शनाचा माझा कोणताही विचार नाही’ असं म्हणत दिग्दर्शक शंकर यांच्या चित्रपटासाठी ए.आर. रेहमानने आपल्या लेखक बनण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलंय. चित्रपट संगीतात आपलं नशीब अजमावल्यानंतर आता आॅस्कर विजेता रेहमान त्याच्या पहिल्यावहिल्या स्क्रिप्टसह पूर्णपणे तयार आहे... बॉलीवूडमधल्या आपल्या नव्या रोलसाठी.