Join us

रणदीप ब्रेकवर

By admin | Updated: February 11, 2015 22:29 IST

शूटिंग शेड्युलला कंटाळल्याने अभिनेता रणदीप हुडा ब्रेक घेऊन काही काळ सुटीवर गेला आहे.

शूटिंग शेड्युलला कंटाळल्याने अभिनेता रणदीप हुडा ब्रेक घेऊन काही काळ सुटीवर गेला आहे. सुटीसाठी त्याने गोव्याचे लोकेशन सिलेक्ट केले असून, संपूर्ण एक रिसॉर्ट बुक केले आहे. या रिसॉर्टवर केवळ त्याचे रिलेटिव्हज, फ्रेंड्स आणि त्याच्या पाळीव कुत्र्यासह तो सुटी एन्जॉय करणार आहे.